Petrol Price In Mumbai: मुंबईत पेट्रोल 107 प्रति लीटर; पाहा महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

2021-07-13 46

काल मुंबईत पेट्रोलचा दर 27 पैशांनी वाढून 107.20 रूपये प्रति लीटर झाला आहे. आणि डिझेल 17 पैशांनी कमी झाल्याने 97.29 रूपये प्रति लीटर झाले आहे. जाणून घ्या मुंबईसह इतर शहरांचे दर.

Videos similaires