Yashpal Sharma Passes Away: माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन; 1983 वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा होते भाग
2021-07-13
2
माजी भारतीय क्रिकेटपटू यांचे मंगळवारी (13 जुलै) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे यशपाल शर्मा यांचे वय 66 वर्षे होते. जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक सविस्तर.