Dharamshala Flash Floods: हिमाचलमधील धर्मशाला येथे पावसाने धारण केले रौद्र रूप; अनेक वाहने गेली पूरात वाहून
2021-07-12 1
मुसळधार पावसाच्या दरम्यान सोमवारी पहाटे पर्यटन क्षेत्रात भागसू नाग भागातील छोटे नाले ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले.पाण्याची पातळी वाढल्याने नाल्यांनी रौद्र नदीचे रुप घेतले, आणि छोट्या नदी नाल्यांना पुर आला. पाहा व्हिडिओ.