Yamraj On Railway Track: मुंबईतील हार्बर रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवर अवतरला यमराज, पहा काय सांगतोय नागरिकांना
2021-07-12
37
नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळ ओलांडताना दिसतात.रेल्वे रुळ ओलांडणे किती धोकादायक असते आणि ते जीवावर बेतू शकते हे सांगण्यासाठी आता चक्क यमराज मुंबईत अवतरला आहे.