मुंबई महापालिकेवर भाजप आमदार अमित साटम यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेचा कारभार हा भोंगळ असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार अमित साटम यांनी केली आहे.