तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा संबंध काय...? | चित्र वाघ

2021-07-09 1,669

नारायण राणे आणि स्म्रिती इराणी यांना केंद्रीय मंत्रीमंडळात मिळालेल्या स्थानावर संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी टीका केली आहे. "आपल्या बंधूलाही लवकरच मंत्रीपद मिळेल. जेणे करून आपल्यालाही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार मानण्याचे सौभाग्य प्राप्त होईल" असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला

#ChitraWagh #SanjayRaut #BJP #Shivsena

Videos similaires