Shocking! Aggabai Sunbai to Go Off-Air? | सोशल मीडियावर रंगली चर्चा | Zee Marathi

2021-07-09 50

झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलीये. काय आहे या बातमीतील तथ्य जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamare