Eknath Khadse: मला आणि कुटुंबीयांना ED द्वारे छळण्याचा प्रयत्न केला जात आहे - एकनाथ खडसे
2021-07-08
1
एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावत आज चौकशीसाठी हजर राहण्याचे त्यांना आदेश दिले होते. या दरम्यान एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाहा काय म्हणाले एकनाथ खडसे.