Sensex Closes Above 53,000 For First Time: सेन्सेक्स ने बुधवारी ५३ हजारांच्या ऐतिहासिक टप्प्याला गाठले; Nifty चा ही विक्रमी उच्चांक
2021-07-08
258
बुधवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) सेन्सेक्स 193.58 अंक किंवा 0.37 टक्क्यांच्या वाढीसह प्रथमच 53,054.76 वर बंद झाला.