पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावे चर्चेत होती. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंची वर्णी लागली आहे. जाणून घ्या नारायण राणेंचा राजकीय प्रवास.
#NarayanRane #BJP #politicalcareer