Aurangabad : दीड वर्षानंतर भरली शाळा, वर्गात विद्यार्थ्यांची किलबिलाट
Aurangabad (कायगाव) : गंगापूर तालुक्यातील गणेशवाडी येथील ग्रामपंचायत, गावकरी, स्थानिक पालक यांनी पुढाकार घेऊन कोरोना महामारीमुळे दीड वर्षांपासून बंद असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शासनाची परवानगी नसली तरी स्वतःच्या जबाबदारीवर सर्व नियमांचे पालन करून औरंगाबाद जिल्ह्यात पहिली शाळा आज बुधवारीपासून भरवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळाले.
व्हिडिओ : जमील पठाण
#SchoolsReopen #aurangabad