Uddhav Thackeray On Rumours Of Shiv Sena-BJP Patch Up: शिवसेना आणि भाजपच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर
2021-07-07 1
शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात अशा बातम्या गेले काही दिवस ऐकायला मिळत होत्या.यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. पहा काय म्हणाले उद्धव ठाकरे.