Satara : ..अन्यथा नाईलाजास्तव कारवाई करण्यात येईल!
Satara (कऱ्हाड) : व्यापारी संघटनेने उद्यापासून (बुधवार) दुकाने उघडण्याचे जाहीर करत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावर पालिकेने रात्री शहरात उद्या दुकाने उघडू नयेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करावे, अन्यथा नाईलाजस्तव कारवाई करण्यात येईल असे पुकारून आदेशाचा भंग होवू नये. याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
#lockdown #karad #satara