औरंगाबाद ग्रामीण भागात वाढत्या चोरी थांबविण्यासाठी जनजागृती
औरंगाबादः ग्रामीण भागात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पाचोड पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून आडुळ (ता.पैठण) येथे जनजागृती करण्यात आली. रात्री नागरीकांनी कशाप्रकारे दक्षता घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात आले. (व्हीडीओ-शेख मुनाफ)
#Aurangabad #Theft #police #crime