Maharashtra HSC Result 2021: बारावी अंतर्गत मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; 23 जुलैपर्यंत निकाल तयार करण्याच्या सूचना

2021-07-06 112

बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर आता बारावी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे काम सुरु होत आहे. बारावी अंतर्गत मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत दिली. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Videos similaires