ईडीचा ससेमिरा! प्रताप सरनाईकांनी केली क्लीनचिट देण्याची मागणी

2021-07-06 450

शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट विधानसभेतच ईडीकडून त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला. राज्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासाचा अहवाल जाहीर करून त्यानुसार आपल्याला क्लीनचिट देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. काय म्हणाले प्रताप सरनाईक पहा...

#PratapSarnaik #ED #Shivsena

Pratap Sarnaik demands clean chit over ED raid

Videos similaires