Ganesh Chaturthi Special Trains - गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी विशेष रेल्वे

2021-07-06 151

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी यंदाही विशेष रेल्वे सोडण्यात येणार असून त्याची घोषणा सोमवारी मध्य आणि कोकण रेल्वेने केली. सुरुवातीला ७२ विशेष गाडय़ा सोडण्यात येणार असून ५ सप्टेंबर पासून त्या धावण्यास सुरुवात होईल. त्याचे आरक्षण ८ जुलैपासून होणार आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने गणेशोत्सवानिमित्त यंदाही मुंबई व परिसरातून कोकणात जाणाऱ्यांसाठी शासनाकडून विलगीकरण आणि करोना चाचणीची अट बंधनकारक केली जाऊ शकते.

#KonkanRailway #Festival #GaneshChaturthi2021

Ganesh Chaturthi Special Train 2021