Aamir Khan And Kiran Rao Announce Divorce: घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर आमीर आणि किरण पहिल्यांदाच आले समोर

2021-07-05 142

आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाच्या घोषणेच्या बातमीने सर्वांनाच चकित केले. मात्र ते दोघे या निर्णयानंतर खुश आहेत असे त्यांनी एका व्हिडिओतुन स्पष्ट केले आहे. पाहा काय म्हणाले ते दोघे.