Maharashtra Vaccination Record With 8 Lakh Doses: महाराष्ट्रात एका दिवसात 8 लाख नागरिकांचे लसीकरण

2021-07-05 74

शनिवारी आलेल्या आकडेवारीनुसार, लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राने पहिले स्थान कायम राखले आहे. एका दिवसात तब्बल 8 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.

Free Traffic Exchange

Videos similaires