Swapnil Lonkar MPSC Aspirant Suicide: MPSC ची मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पुण्यातल्या 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या
2021-07-05
32
एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका तरुणाने पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्नील लोणकर असं या 24 वर्षाच्या तरुणाचे नावं आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.