ओवीसींनी म्हटलं होत की ती त्यांचा पक्ष योगी आदित्यनाथ यांना पुन्हा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनू देणार नाही. ओवीसींचे हे आव्हान उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वीकारले असून भाजपाचेच सरकार पुन्हा येणार असे त्यांनी सांगितले.
#India #YogiAdityanath #UttarPradesh #AsaduddinOwaisi #AIMIM #Lucknow