Beed : राज्यात - केंद्रात सत्ता असतानाही बाह्यवळण रस्ता करता आला नाही : धनंजय मुंडे
Beed (परळी) : केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही परळीला साधा बाह्यवळण रस्ता आणू शकल्या नसल्याची टिका पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नाव न घेता माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर केली. ७८ कोटी रुपये खर्चाच्या रस्ता कामाचे भूमिपुजन शनिवारी श्री. मुंडे यांच्या हस्ते झाले.
(व्हिडीओ : प्रा. प्रविण फुटके)
#DhananjayMunde #BEED