पुणे : रामकृष्ण हरि प्रतिष्ठान व कृष्णकुमार गोयल फाऊंडेशन, संवाद संस्थेच्या सदस्यांनी डॉ. सदानंद मोरे, कुलगुरू डॉ. करमळकर, महापौर मोहोळ, सुनील महाजन यांच्या उपस्थितीत शनिवारी संत श्री तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त प्रतिकात्मक वारी केली.
#Pune #Wari #ReplicaofPandharpurwari #SAnttukobapalhi #MauliPalakhi