Swami Vivekananda Punyatithi: स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथि निमित्त जाणून घेऊयात त्यांचे प्रेरणादायी विचार
2021-07-04
60
स्वामी विवेकानंद यांनी 4 जुलै 1902 दिवशी कोलकत्ता नजिक बेलूर मठ येथे समाधी घेतली. आज स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथि निमित्त जाणून घेऊयात त्यांचे प्रेरणादायी विचार.1