PUBG चे इंडियन वर्जन बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया गेम भारतात ऑफिशियल लॉंन्च करण्यात आला आहे. कंपनीच्या अधिकृत फेसबुक पेजवरून या लॉंन्च ची घोषणा करण्यात आली आहे.