शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी शेअर केला खास व्हिडिओ

2021-07-01 4,574

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंट वरून व्हिडिओ शेअर केलाय. यात ते त्यांच्या कुटुंबियांसोबत भातशेतीची लावणी करताना दिसत आहेत. या व्हिडिओ मधून त्यांनी शेती सोडू नका, असं जनतेला आवाहन केले आहे.

#Shivsena #bhaskarjadhaw #farmer #MLA

Videos similaires