सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस पक्षासाठी संघर्ष केला आहे - संजय राऊत

2021-07-01 1,218

सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस पक्षासाठी संघर्ष केला आहे. काँग्रेस पक्षाचे ते मोठे नेते आहेत. पक्षाने त्यांच्या बोलण्याचा विचार करावा असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. काँग्रेस पक्ष मोठा व्हावा अशीच आमची इच्छा असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

#India #IndianNationalCongress #SanjayRaut #Delhi

Videos similaires