करोनासाठीच्या औषधांसाठी नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपलीही फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची? काय करावं, काय करु नये, हे जाणून घेऊयात आपल्या या व्हिडिओमधून.#coronavirus #vaccine #Fakemedicine #COVID19 #BeAware