Ganeshotsav 2021 Guidelines: घरगुती गणपती मूर्ती 2 आणि सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट असावी; सरकारची नियमावली जाहीर

2021-06-30 54

उत्सवावर यंदा ही कोरोनाचे संकट कायम आहे.याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात  मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. जाणून घेऊयात काय आहेत त्या सूचना.

Videos similaires