करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने यावर्षीही गणेशोस्तवासाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे गतवर्षी प्रमाणेच यंदाही गणेशोस्तव अगदी साध्या पद्धतीत साजरा करावा लागणार आहे.
#ganeshutsav2021 ##guidelines #COVID19 #maharashtra