'समांतर २' ही वेब सीरिज १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समांतर ह्या वेब सीरिजचा पहिला सीजन खूपच चर्चेत होता. समांतर २ च्या निमित्ताने तेजस्विनी पंडितने लोकसत्ता ऑनलाइनच्या 'डिजिटल अड्डा' मध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने समांतर १ पेक्षा समांतर २ एक लेव्हल अप आहे, असे म्हटले आहे.
#loksattaDigitalAdda #Samantar2 #TejaswiniPandit #SawpnilJoshi #SaiTamhankar
Samantar Season 2 is one level up than season 1 says tejaswini Pandit