बाळासाहेब सानपयांचे विजय वडेट्टीवार यांना उत्तर
अँकर : आज बीड मध्ये सुरेश धस यांनी जे आव्हान विजय वडेट्टीवार याना केलं होतं त्याला OBC VJ NT जनमोर्चा प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी उत्तर दिलं आहे .काल ओबीसी मेळाव्यात पंकजा मुंडे व सर्व नेते एकत्र होते ते तुम्हला पटलं नाही .राज्यातील ओबीसी समाज एक झाला आहे हे तुम्हला आवडलं नाही त्यामुळे तुम्ही अस बोलत आहात .विजय वडट्टेवार संपूर्ण राज्यभर फिरतील त्याची काळजी तुम्ही करू नका .तुम्ही म्हणजे भाजप नाहीत. अस शब्दात सानप यांनी टिकला उत्तर दिलंय.
बाईट : बाळासाहेब सानप ,OBC VJ NT जनमोर्चा अध्यक्ष
#balasahebsanap