Pune Lockdown: पुण्यात आजपासून नवीन नियमावली लागू; पाहा काय असेल सुरु आणि काय असेल बंद
2021-06-28
4
राज्याची आताची परिस्थिती पाहता जिल्ह्यानुसार नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात ही आज पासून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात आजपासून कोणते नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.