Maharashtra New Guidelines: राज्यात आजपासून पुन्हा लॉकडाऊनचे निर्बंध कठोर, पाहा नवीन नियमावली
2021-06-28 4
राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत आणि जर कोणी ही नियमांचे उल्लंघन केल्यास आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. जाणून घेऊयात नवीन नियमांनुसार काय सुरु आणि काय बंद असणार आहे.