नवीन नोकरी लागली, दुसऱ्याच दिवशी TC ने पकडलं, मन सुन्न करणारी प्रेमची व्यथा
2021-06-27 56
कर्जत येथे राहणारा प्रेम तब्बल दोन वर्षानंतर एका कंपनीत नोकरीला लागला. दोन वर्षापासून कोरोनामुळे त्याला नोकरी मिळत नव्हती #Prem #PremViralVideo #KarjatStation #YoungsterCatchbyTC #LockdownEffect #Corona #JoblessYoungster