मराठा क्रांती मोर्चाच्या बाईक रॅलीमध्ये प्रवीण दरेकरांचा सहभाग

2021-06-27 252

आघाडी सरकारमुळे आज मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे या समाजाला न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

#Pravindarekar #BJP #UddhavThackeray #MarathaReservation #Shivsena #MahaVikasAghadi

Videos similaires