मुख्यमंत्र्यांकडून मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात

2021-06-26 1,387

सारथी संस्थेच्या उपकेंद्राचा शुभारंभ आॅनलाईन पद्धतीने पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून विरोधकांना सुनावले आहे. आॅनलाईन कार्यक्रमात बोलताना त्यांनी ओबीसी, मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला.

#CMO #NarendraModi #UdhhavThackeray #MarathaReservation