Monsoon In Aurangabad : गंगापूर तालुक्यात पाऊस
Monsoon In Aurangabad : शेंदुरवादा ता. गंगापूर परिसरामध्ये तब्बल एक महिन्याच्या विश्रांती नंतर आज शुक्रवारी ता. 25 रोजी साडेचार वाजता जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून महिनाभरापासून खोळंबलेल्या पेरणीला वेग येणार आहे.
व्हिडिओ - नानासाहेब जंजाळे
#monsoon #aurangabad