Fort Building Collapsed: मुंबईतील फोर्ट भागातील इमारतीचा भाग कोसळला; 40 जणांना वाचवण्यात यश

2021-06-25 84

मुंबईतील फोर्ट येथील एका इमारतीचा भाग कोसळण्याची घटना घडली आहे. बचावकार्यात 40 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले असून अद्याप कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही. जाणून घ्या अधिक सविस्तर.