Beed : शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या समर्थकांकडून शहरप्रमुखाला चाबकाचे फटके

2021-06-24 2,054

Beed : शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या समर्थकांकडून शहरप्रमुखाला चाबकाचे फटके

Beed : जिल्हा शिवसेनेत खांदेपालटानंतर सुरुवातील नाराजी आणि थेट हाणामारीचे प्रकार सुरु झाले आहे. नुतन जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या निवडीला विरोध करणाऱ्या शहर प्रमुख धनंजय सोळंके यांना जाधव समर्थकांनी असे चाबकाचे फटके दिले. माजलगाव शहरातील छत्रपती संभाजी चौकात हा प्रकार घडला. श्री. सोळंके यांनी कडवट व सच्चा शिवसैनिकावरील हा हल्ला असल्याचे म्हटले आहे. (

व्हिडीओ : पांडूरंग उगले, माजलगाव

#shivsena #beed

Videos similaires