Palghar Asheri Fort Sees Massive Crowds: पालघर येथील अशेरी किल्ल्यावर लोकांची गर्दी; पाहा व्हिडिओ

2021-06-24 2

रविवारी पालघर जिल्ह्यातील अशेरी किल्ल्यावर लोकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली. गर्दीत कोरोना जास्त पसरण्याचा धोका असताना देखील लोकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Videos similaires