धोकादायक ! राजाराम बंधार्यावरून वाहतूक सुरूच !
2021-06-23
1
धोकादायक ! राजाराम बंधार्यावरून वाहतूक सुरूच !
Kolhapur : बंधाऱ्यावरचा स्लॅब वाहून गेल्यामुळे कोल्हापुरातील राजाराम बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. मात्र धोका पत्करून अनेक वाहनधारक याच बनणाऱ्या वरुन जात आहेत.
व्हिडिओ: नितीन जाधव