Delta Plus Variant in Maharashtra: महाराष्ट्राची चिंता वाढली, आढळले डेल्टा प्लसचे 21 रुग्ण
2021-06-22 1
राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले असून त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.