Avinash Bhosale Builder: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
2021-06-22 2
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबीयांच्या नावे असलेली ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांची तब्बाल 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.