आयटीबीपी जवानांनी लडाख मध्ये ७ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. १८००० फूट उंचीवरून योगासने करत त्यांनी योग दिवस साजरा केला. यावेळी हिमवर्षावही झालेला पहायला मिळाला.
#InternationalYogaDay #ITBP #IndianArmy #Ladakh
International Yoga Day ITBP personnel perform yoga in Ladakh Lohitpur