आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या तसेच योग साधनेचे महत्त्व यावेळी त्यांनी पटवून दिले. रामदेव बाबा आणि श्री श्री रवी शंकर यांच्या योगविद्येतील योगदानासाठी त्यांनी त्यांचे आभार मानले.
#InternationalYogaDay #NitinGadkari