International Yoga Day 2021- YouTube आणि योगसाधना

2021-06-21 79

"आता उद्यापासून मी योगा करणार", असं म्हणत बरेच जण योगासनं करायला सुरुवात करतात. समोर मोबाईल ठेवून Youtube व्हिडिओ बघत योगाभ्यास करू लागतात. मात्र हे कितपत योग्य आहे? त्याचे फायदे-तोटे काय? त्याचा उपयोग होतो का? याविषयी सांगत आहेत योगशिक्षिका सविता कारंजकर!

#InternationalYogaDay #Yoga


International Yoga Day 2021- YouTube and Yoga Sadhana

Videos similaires