बदललेली जीवनशैली आणि वर्क फ्रॉम होममुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या सतावू लागल्या आहेत. घरच्या घरी व्यायाम तर करायचाय पण कामातून सुट्टीच नाही.....खास अशाच लोकांसाठी 'योगा' टिप्स देत आहेत योगशिक्षिका सविता कारंजकर!
#InternationalYogaDay #workfromhome #lockdownlife #healthtips #yoga