मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाकाळात घरात राहूनच राज्यकारभार करत आहेत. ते घराबाहेर पडतच नाहीत, अशी टीका मुख्यमंत्र्यांवर सातत्याने विरोधकांकडून होत आहे. विरोधकांच्या याच टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. "मी घरातून काम करतोय तर एवढं काम होतंय, मग बाहेर पडलो तर विचार करा किती काम होईल.” असं स्पष्ट उत्तर त्यांनी विरोधकांना दिलं आहे.
#UddhavThackeray #Shivsena #BJP #COVID19 #lockdown #55YearsOfShivSena