"करोनासारखा कठीण काळ असताना देखील काही पक्ष स्वबळाच्या वार्ता करत आहेत. लोक अस्वस्थ असताना स्वबळाचे नारे दिलेत, तर लोक जोड्याने मारतील", अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षरित्या सुनावलं आहे.
#Shivsena #UddhavThackeray #55YearsOfShivsena